श्री. अमोल ताकभाते
गट विकास अधिकारी (BDO) , प. स.,परांडा
श्री. मोहन राऊत
सहाय्यक गट विकास अधिकारी , प. स.,परांडा
श्री. अशोक खुळे
गटशिक्षणाधिकारी, प. स. परांडा
एकूण ग्रामीण गावे
96नगर परिषद
1एकूण ग्रामपंचायती
72जि. प. प्राथमिक शाळा
133जि. प. माध्यमिक शाळा
6नगर परिषदमधील समाविष्ट गावे
-एकूण क्षेत्र
-लागवडी योग्य क्षेत्र
-प्राथमिक आरोग्य केंद्र
5उपकेंद्र
-पशुसंवर्धन दवाखाने
8एकूण लोकसंख्या
140148पुरुष
73688स्त्री
66460प्राथमिक आरोग्य केंद्र
5आयुर्वेदिक दवाखाने
1अंगणवाडी केंद्र
193एक पवित्र स्थान मानले जाते आणि अनेक लोकांसाठी ते कुलदैवत (कुटुंब देवता) आहे.
परांडा किल्ला धाराशिव जिल्ह्यात परांडा शहरात स्थित आहे. हा भुईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे. कल्याणीच्या मरहटा चालुक्याच्या काळात परिंडा (परांडा) हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान ने
डोमगाव येथील राम मंदिर , धाराशिव जिल्ह्या मधील हे मंदिर कमी लोकांना माहित आहे , या ठिकाणी सीना कोळेगाव प्रकल्प हि आहे , फार मोठा पाणी साठा या मंदिर च्या चारी बाजूस आहे , म्हणजे एखाद्या बेटासाखे हे .
पंचायत समिती द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सेवा जाणून घ्या